एड्याचा बाजार

(हे वन किती सुंदर आहे.हेला काय कळणार त्याचं महत्व..! )

(स्वर ग किती सुंदर कानी पडत आहेत. इथे नर का गात नाहीत???)

काही जाहिरातींची जाहीररीत्या लावलेली (दाखवलेली) वाट..!

—— डेटॉल——-
डेड ऑल डेड ऑल हो….!

—-लाईफबॉय—-
बंटी तुझा साबण मंद आहे का??
डोक्याची आय धुवत राहा धुवत राहा धू….!

कोलगेट—–

डेंटिस्त्यांनी सुझवलेला नंबर वन गाल…!

——आयडिया—–
कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते(याची तुम्हला कल्पना देखील करता येणार नाही.)

—-सर्प—-

डाग आजचे हाय (आतून आईचा आवाज ,”घरात पाऊल टाकलस तर याद रख )

रेमंडस—–
द कॉम्प्लिक्टेड मॅन

—–विको—–
विको टर्मरीक नाही कॉस्मेटिक ,विको आयुर्वेदिक क्रीम (हो तुम्ही कायपण विको आम्ही घेऊ लेकहो)

—–डेरी मिल्क—-
काहीतरी गोड होऊन जाऊदे..(असं बोलून पप्या मागणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.)

—–कॉम्प्लेन
आय एम प्लेन बी कॉम बॉय…

INSTAGRAM | समीर गुडेकर.

By:

Posted in:


2 responses to “एड्याचा बाजार”

Leave a reply to तर्कटक Cancel reply

Website Powered by WordPress.com.