कसाबसा साहोरलो

असा कसा
हो साहो..!
साहस करून
पाह वो.!

प्रभास भास
नाही खास..!
तर्क शोधता
होई त्रास..!

चित्रपट मनो
रंजन रांजण..
विझते अपेक्षांचे
हे निरांजन ..!

ट्रेलर पाहता
सारे अवाक..
चित्रपटाने मात्र
कापले नाक..!

-पाताळ भैरव (समीर)

ताक:- मी देखील या पोस्टर प्रमाणे प्रेयसीच्या मागे लपलो होतो 😢

फोल्लो करा इंस्टावर:- @wordict_sameer

#saho #sahho #moviereviw #movies #SameerGudekar

By:

Posted in:


Leave a comment

Website Powered by WordPress.com.